इमेल फिमेल २० मार्चला चित्रपटगृहात
सोशल मिडियाने आपले महत्त्व वेळोवेळी सिद्ध केले असले तरी या माध्यमाच्या अनेक नकारात्मक गोष्टीही समोर येत असतात. हे माध्यम दुधारी शस्त्रासारखे आहे. याचा योग्य वापर केला, तर फायदा नक्की अन्यथा त्याच्या आहारी जाऊन नको ती पावले उचलली, तर आयुष्याची वाताहत व्हायला वेळ लागणार नाही हे दाखवून देणारा ‘इमेल फि…